Basic Tarot Course
Live + Recorded Sessions + Practical Videos
Tarot Reading ची मजबूत सुरुवात करा
Learn 78 Tarot Cards
78 Tarot Cards मधील प्रत्येक Card चा अर्थ सविस्तरपणे समजून घ्या आणि Reading मध्ये त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा ते शिका.
Understand Upright & Shadow Meanings
प्रत्येक Card ची Upright आणि Shadow Energy समजून घ्या आणि Reading मध्ये त्यांचा उपयोग शिका.
Learn Practical Tarot Reading
स्वतःसाठी आणि घरातील सदस्यांसाठी Basic Tarot Reading करण्याचा सराव करा.
From Confusion to Clear Direction
Before
- Tarot Cards चे meanings समजण्यात confusion
- Reading कशी सुरू करायची याबद्दल uncertainty
- Cards interpret करण्याचा कमी सराव
- स्वतःसाठी किंवा घरातील सदस्यांसाठी Reading करण्याचा confidence कमी
After Basic Tarot Training
- 78 Tarot Cards ची clear basic understanding
- Upright & Shadow meanings ची clarity
- Basic Tarot Reading करण्याचा confidence
- स्वतःसाठी आणि घरातील सदस्यांसाठी Tarot Reading करता येईल
- Practical Reading चा नियमित सराव
Course Content
Master
The Complete Tarot Reading Methodology
विद्या साने यांच्यासोबत टॅरोचा प्रवास सुरू करा
कोर्सचा आढावा (Course Overview)
हा Beginner-friendly Basic Tarot Course तुम्हाला Tarot च्या मूलभूत ज्ञानापासून प्रत्येक 78 Tarot Cards चा अर्थ सविस्तरपणे समजून घेण्यापर्यंत आणि त्यांचा Reading मध्ये उपयोग करण्यापर्यंत step-by-step शिकवेल. Course पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी तसेच घरातील सदस्यांसाठी Basic Tarot Reading करण्याचा confidence आणि practical understanding मिळेल.
कालावधी (Duration)
१ महिना (One Month) - सखोल ज्ञान आणि सरावावर भर.
अभ्यासक्रम (Curriculum)
- 78 Tarot Cards मधील प्रत्येक Card चा अर्थ सविस्तरपणे
- Upright & Shadow Meanings
- Intuition आणि Tarot Reading यांचा संबंध
- One Card Reading
- One Day Reading, Weekly Reading, Monthly Reading & Yearly Reading
- Basic Tarot Reading Techniques
- Practical Exercises & Assignments
- स्वतःसाठी आणि घरातील सदस्यांसाठी Tarot Reading चा सराव
काय मिळेल? (Inclusions)
- Live Classes + Recorded Sessions
- PDF Notes
- Practice Assignments
- WhatsApp Support
- लाईव्ह शंका निरसन सत्र (Live Q&A Sessions)
- Certificate
- 🎁 Bonus: Free Numerology Report
- ♾️ Lifetime Access
कोणासाठी? (Target Audience)
तुम्ही Tarot मध्ये अगदी नवीन असाल आणि पहिल्यांदाच Tarot शिकणार असाल, तरी तुम्ही हा Course शिकू शकता.
My Learning Experience
Basic Tarot Course केल्यानंतर मी हळूहळू स्वतःसाठी आणि घरातील सदस्यांसाठी Tarot Reading करू लागले.
सुरुवातीला मी छोटे प्रश्न घेऊन Reading चा सराव केला—
हा आठवडा माझ्यासाठी कसा असेल? पुढचा महिना कसा असेल? एक वर्षानंतर माझी energy कशी असेल?
त्याचबरोबर मी रोज Cards काढून 5-10 मिनिट practice करू लागले. रोजच्या जीवनात Cards कडून guidance घेत राहिल्यामुळे हळूहळू Tarot समजण्याचा आणि Reading करण्याचा माझा आत्मविश्वास वाढत गेला.
Course FAQ
Still have questions?
No prior tarot experience required. We teach from fundamentals to advanced professional practice. Only requirement is genuine interest in spiritual development.
Complete the course in 8-12 weeks at your own pace. Lifetime access means you can review materials anytime.
Yes, you receive a professional certificate upon completion.
Absolutely. This course prepares you for professional tarot consultation practice. Many graduates build thriving spiritual guidance businesses.
Ready To Start Your Tarot Journey?
Tarot शिका, स्वतःसाठी Reading सुरू करा.
78 Tarot Cards, Upright & Shadow Meanings आणि Basic Tarot Reading step-by-step शिका — Live + Recorded + Practical Sessions, PDF Notes, Practice, WhatsApp Support & Live Q&A Sessions सह.
Enroll in Basic Tarot Course