Intuition जागवा, भविष्य घडवा
Free Online Tarot Workshop
Tarot, Astrology, Numerology & Vaastu Consultations
मराठी व हिंदीमध्ये Tarot Courses – English Captions सह
Basic, Advance & Pro Tarot Courses
टॅरो शिका, स्वतःची Reading सुरू करा
Consultation साठी Booking करा | Book Your Consultation
Intuition जागवा, भविष्य घडवा
Free Online Tarot Workshop
Tarot, Astrology, Numerology & Vaastu Consultations
मराठी व हिंदीमध्ये Tarot Courses – English Captions सह
Basic, Advance & Pro Tarot Courses
टॅरो शिका, स्वतःची Reading सुरू करा
Consultation साठी Booking करा | Book Your Consultation
%%WEBINAR_TITLE%%
Tarot ची तुमची Journey आजच सुरू करा!
Why Attend Today | आजच का उपस्थित राहावे?
Discover Tarot
Tarot म्हणजे काय आणि 78 Cards बद्दल जाणून घ्या | Discover the world of Tarot and its 78 Cards.
Learn One Card Reading
एक Card घेऊन Reading करण्याचा सोपा practical अनुभव घ्या | Experience a simple One Card Reading practice.
Develop Your Intuition
Tarot च्या माध्यमातून तुमची intuition समजून घ्या | Explore and develop your intuition through Tarot.
Get Free Learning Gifts
तुमच्या Tarot practice साठी useful resources मिळवा | Get useful resources to continue your Tarot practice.
Q&A Session
तुमचे Tarot विषयीचे प्रश्न आणि doubts तुम्ही थेट विचारू शकता.
Event Schedule | कार्यक्रमाचे वेळापत्रक
Welcome & Introduction | स्वागत आणि परिचय
Anubhuti Tarot आणि workshop ची ओळख | Introduction to Anubhuti Tarot and the workshop.
Your Tarot Journey | तुमचा Tarot प्रवास
Tarot म्हणजे काय आणि intuition साठी त्याचा उपयोग | Discover Tarot and its connection with intuition.
Understanding the 78 Tarot Cards | 78 Tarot Cards ची ओळख
78 cards चे basic meanings आणि symbolism | Explore the basic meanings and symbolism of 78 Tarot cards.
One Card Reading – Practical | One Card Reading – प्रत्यक्ष सराव
One Card Reading चा सोपा practical अनुभव | Experience a simple One Card Reading practice.
Free Gifts | मोफत भेटवस्तू
तुमच्या Tarot practice साठी useful learning resources | Get useful resources for your Tarot practice.
Q&A Session | प्रश्नोत्तर सत्र
Tarot आणि workshop बद्दल तुमचे प्रश्न विचारा | Ask your questions about Tarot and the workshop.
Workshop Closing | कार्यशाळेचा समारोप
तुमच्या Tarot journey ची सुरुवात करा | Take your first step into your Tarot journey.
My Tarot Journey
Tarot सोबतचा माझा अनुभव | My Experience with Tarot
“Tarot ने मला माझ्यातील लपलेले गुण आणि शक्ती ओळखायला शिकवलं. तसेच, बिकट परिस्थितीत स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत Tarot मुळे मला अधिक clarity मिळायला मदत झाली.”
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
Tarot बद्दलच्या तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी खालील प्रश्न आणि उत्तरे वाचा.
Tarot हे एक intuitive tool आहे. Tarot Cards च्या माध्यमातून एखाद्या परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता येते, patterns आणि possibilities समजून घेता येतात आणि clarity व guidance मिळवता येते.
Tarot शिकण्यासाठी आधी Tarot किंवा ज्योतिषाचे knowledge आवश्यक नसून, शिकण्याची इच्छा, basic education आणि practice करण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे.
शिकण्याची इच्छा आणि तयारी असेल तर कोणत्याही वयातील व्यक्ती Tarot शिकू शकते.
Free Workshop मध्ये Tarot ची Basic ओळख, Major आणि Minor Cards आणि One Card Reading याबद्दल शिकता येते. पुढील Basic, Advance आणि Pro Courses मध्ये step-by-step Tarot Cards, Reading Techniques, Intuition, Practice आणि Advanced Tarot Reading Skills शिकता येतात.
Intuition म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल मनातून मिळणारी सहज जाणीव किंवा inner understanding. Tarot शिकताना Cards च्या symbolism सोबत स्वतःच्या intuition वर विश्वास ठेवण्याची practice केली जाते.
Tarot Courses Marathi, Hindi आणि English मध्ये उपलब्ध आहेत. Learning सोपे आणि सहज समजण्यासाठी familiar English Tarot terminology चा आवश्यकतेनुसार वापर केला जातो.
Live Class miss झाल्यास उपलब्ध Recording च्या माध्यमातून session पाहून learning continue करता येते.
Consultations primarily Marathi आणि Hindi मध्ये available आहेत. गरजेनुसार English मध्येही consultation करता येते.
Vidya Sane
Vidya Sane is with you to get the right direction and clarity in various questions and problems in your life.
Tarot ची तुमची Journey आजच सुरू करा!
मोफत Tarot Workshop मध्ये सहभागी व्हा आणि Tarot शी तुमची पहिली भेट घ्या.
Register Now